भारतीय स्वातंत्र्याचा 79 वा वर्धापन दिन आज राजधानी नवी दिल्लीतील कोपर्निकस मार्ग आणि कस्तुरबा गांधी मार्ग येथील दोन्ही महाराष्ट्र सदनांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला.
भारतीय स्वातंत्र्याचा 79 वा वर्धापन दिन आज राजधानी नवी दिल्लीतील कोपर्निकस मार्ग आणि कस्तुरबा गांधी मार्ग येथील दोन्ही महाराष्ट्र सदनांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. - Delhi News