Public App Logo
Profile Picture

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली

@micnewdelhi
82Followers
13Following
‘मुंबई तक’ या वृत्तवाहिनीवरील ‘महा VISION’ हा विशेष कार्यक्रम…
<nis:link nis:type=tag nis:id=साप्ताहिकमहाराष्ट्र nis:value=साप्ताहिकमहाराष्ट्र nis:enabled=true nis:link/>
अभिनय संवाद आणि समाज प्रबोधनाचा प्रभावी संगम…

संवादवारीतील पथनाट्य मधून शासनाच्या विविध योजना, जनजागृतीचे संदेश,नागरिकांच्या हक्काची माहिती प्रभावी सादरीकरणातून वारकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे…
संवाद वारीला भेट द्या
<nis:link nis:type=tag nis:id=संवादवारी nis:value=संवादवारी nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=चित्ररथ nis:value=चित्ररथ nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=विकासरथ nis:value=विकासरथ nis:enabled=true nis:link/>
साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या वीजपंपांचे ४८ हजार कोटी रुपयांचे जुने थकीत वीज बिल माफ करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नवी दिल्ली येथील भारत मंडपममध्ये जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन ‘भारत टेक्स २०२६’ मध्ये वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी महाराष्ट्र दालनाबाबत आपली प्रतिक्रिया दिली.
विठुरायाच्या दर्शनासोबतच शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, विकासकामे आणि जनहिताच्या उपक्रमांची माहिती देणारी ‘संवाद वारी’ <nis:link nis:type=tag nis:id=संवादवारी nis:value=संवादवारी nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=पंढरपूरवारी२०२६ nis:value=पंढरपूरवारी२०२६ nis:enabled=true nis:link/>
माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताचा अंतिम अहवाल जानेवारीपर्यंत येणे अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' ही ऐतिहासिक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
अनोळखी नंबरवरून आलेल्या लिंक्स किंवा APK फाईल्स डाउनलोड करू नका. त्यामुळे फोन हॅक होऊन फसवणुकीचा धोका वाढतो - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नसरापूर प्रकरणात ५९ दिवसांत तिहेरी फाशीची शिक्षा हा कठोर कारवाईचा बेंचमार्क पुढेही कायम ठेवायचा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नवीन फौजदारी कायद्यांमुळे तपास प्रक्रियेत आमूलाग्र बदल झाला आहे. ई-साक्ष, फॉरेन्सिक तपास, ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि डिजिटल पुरावा व्यवस्थापनाचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू असल्याचे सांगितले.
महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये ६० दिवसांच्या आत चार्जशीट दाखल करण्याची प्रभावी अंमलबजावणी होत असून, त्याचे प्रमाण ९९.४८% पर्यंत पोहोचले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी.
'पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा' (Pandharpur Wari : In The Footsteps of Saints) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मिती माहितीपटाची ही छोटीशी झलक…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ७ सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती निवेदनाद्वारे दिली. <nis:link nis:type=tag nis:id=समाननागरीकायदा nis:value=समाननागरीकायदा nis:enabled=true nis:link/>
महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण वारीचे महत्त्व जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘वारी’ (Pandharpur Wari : The Footsteps of Sants) या २२ मिनिटांच्या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
भारत एक्सप्रेस’ या वृत्तवाहिनीवरील ‘महाराष्ट्र डायरी’ हा कार्यक्रम…
भिवंडी मधील वीज वितरण फ्रँचायझी मॉडेल हे राज्यासाठी अत्यंत यशस्वी ठरले असून, पूर्वी १६ तास उपलब्ध असलेली वीज आता २३ तास ५६ मिनिटांपर्यंत पोहोचली आहे.
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना -२०२६’
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या गौरवशाली इतिहासाला संगीताच्या माध्यमातून अभिवादन करणारे पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीची संकल्पना व संयोजना असलेले 'शिवराज्याभिषेक गीत'🎶 <nis:link nis:type=tag nis:id=छत्रपतीशिवाजीमहाराज nis:value=छत्रपतीशिवाजीमहाराज nis:enabled=true nis:link/>
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना -२०२६’ ची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडीओ  पाहा...
📍 विधानपरिषद: सौरऊर्जेच्या नियमावलीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर... <nis:link nis:type=tag nis:id=पावसाळीअधिवेशन२०२६ nis:value=पावसाळीअधिवेशन२०२६ nis:enabled=true nis:link/>
राष्ट्रपती भवनात देशातील सर्वोच्च नागरी सन्मान ‘पद्म पुरस्कारांचे’ वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज करण्यात आले. महाराष्ट्रातील सात मान्यवरांना त्यांच्या विविध क्षेत्रांतील  उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरविण्यात आले.
श्रीरामपूर मतदारसंघात वीजटंचाईसंदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले उत्तर. <nis:link nis:type=tag nis:id=पावसाळीअधिवेशन२०२६ nis:value=पावसाळीअधिवेशन२०२६ nis:enabled=true nis:link/>
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी ३०० हून अधिक महत्त्वपूर्ण निर्णय! <nis:link nis:type=tag nis:id=विकसितमहाराष्ट्र२०४७ nis:value=विकसितमहाराष्ट्र२०४७ nis:enabled=true nis:link/>
महाराष्ट्र सदन, दिल्ली मराठी प्रतिष्ठान आणि आयुष मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम नवीन महाराष्ट्र सदन येथे आयोजित करण्यात आला होता. <nis:link nis:type=tag nis:id=आंतरराष्ट्रीय_योग_दिन nis:value=आंतरराष्ट्रीय_योग_दिन nis:enabled=true nis:link/>