WhatsApp अकाउंट टेकओव्हर फसवणुकीपासून सावध रहा!
अनोळखी लिंक किंवा QR कोड स्कॅन करू नका. तुमचा OTP कोणासोबतही शेअर करू नका. अन्यथा सायबर भामटे तुमचे WhatsApp अकाउंट ताब्यात घेऊन तुमच्या संपर्कातील व्यक्तींचीही फसवणूक करू शकतात.
✅ WhatsApp वर Two-step verification सुरू करा.
🔒 तुमचे अकाउंट सुरक्षित ठेवा.
📞 सायबर फसवणूक झाल्यास १९३० वर संपर्क साधा.
#CyberAwareness #WhatsAppSecurity #MaharashtraCyber
Kolhapur, Maharashtra | Oct 23, 2026