UPI Collect Request फसवणुकीपासून सावध रहा!
UPI वर पैसे मिळवण्यासाठी UPI PIN टाकण्याची गरज नसते. अनोळखी Collect Request स्वीकारून PIN टाकल्यास तुमच्या बँक खात्यातून पैसे डेबिट होऊ शकतात.
❌ अनोळखी पेमेंट रिक्वेस्ट स्वीकारू नका.
🔒 UPI PIN कोणासोबतही शेअर करू नका.
📞 सायबर फसवणूक झाल्यास त्वरित १९३० वर संपर्क साधा.
#CyberAwareness #UPIFraud #MaharashtraCyber
Kolhapur, Maharashtra | Oct 23, 2026