सायबर सुरक्षिततेच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल!
वारणा सायबर सुरक्षा कवच क्लबचे उद्घाटन कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक मा. श्री. नीलोत्पल (IPS) यांच्या हस्ते तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, वारणानगर येथे करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षा, डिजिटल जागरूकता आणि ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल.
#KolhapurPolice #CyberSafety #WaranaCyberSurakshaKawach
13 views | Kolhapur, Maharashtra | Oct 23, 2026