मौदा: सावळी फाटा शिवारात सीएनजी सिलेंडर मधील वायुगळती, वडोदा पोलीसांच्या सत्करतेने अनर्थ टळला
Mauda, Nagpur | Oct 20, 2026 ट्रकमध्ये ठेवून असलेल्या सीएनजी सिलेंडर मधील वायुगळती होत असल्याची माहिती माहिती वडोदा पोलिसांना मिळताच पोलिसांनी वेळीच दखल घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याने वडोदा पोलीसांच्या सत्करतेने अनर्थ टळला.