ज्याच्यासाठी हजारो हात एकवटले, ती आज नांदणी मठात आनंदाने बागडतेय…
जनआंदोलनाला यश आलं आणि शुक्रवारी मध्यरात्री माधुरी हत्तीण नांदणी मठात दाखल झाली. तिच्या स्वागतासाठी मठात एकच जल्लोष झाला.
सकाळी खास तयार केलेल्या स्विमिंग पूलमध्ये माधुरीने मनसोक्त आनंद घेतला…
मायभूमीत परतल्याचा हा आनंद तिच्या चेहऱ्यावरही दिसला! ❤️🐘
#trending #kolhapur #madhuri #elephant #vantara
(Kolhapur, Madhuri Elephant, Hydrotherapy, Vantara, Nandani, Jio, Ambani)