परतूर: भाजपा संपर्क कार्यालयावर भाजपा महायुती मराठवाडा मतदार संघाचे उमेदवार सतीश चव्हाण यांची प्रचार सभा संपन्न
Partur, Jalna | Oct 10, 2026 आज दिनांक 10 ऑक्टोंबर 2026 वार शनिवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास परतूर शहरातील भाजपा संपर्क कार्यालयावर मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार माजी आमदार सतीश चव्हाण यांची प्रचार सभा आज माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली असून, यामध्ये त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना उपाधिकाऱ्यांना योग्य ती मार्गदर्शन केले आहे यावेळी माजी आमदार उमेदवार सतीश चव्हाण सुद्धा उपस्थित होते.