बदनापूर: पाथ्रीकर विद्यालयामध्ये ज्येष्ठ समाजसेवक सरपंच भास्कर पेरे पाटील यांच्या हस्ते गुणवंत करण्यात आला सत्कार
Badnapur, Jalna | Aug 10, 2026 आज दिनांक 10 ऑगस्ट 2026 वार सोमवार रोजी दुपारी 4वाजेच्या स्मारक बदनापूर शहरातील पाथ्रीकर विद्यालयामध्ये ज्येष्ठ समाजसेवक सरपंच भास्कर फेरी पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करत विद्यार्थ्यांना देशसेवेसाठी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी आमदार नारायण कुचे यांच्यासह विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष, प्राध्यापक, प्राचार्य ,विद्यार्थी ,विद्यार्थिनी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.