राळेगाव: चिखली वनोजा येथे पोषण माह अभियान उत्साहात पार पडला
चिखली (वनोजा) येथील अंगणवाडी केंद्रात २९ सप्टेंबर रोजी पोषण माह अभियान आणि सेवा संकल्प अभियान उत्साहाने आयोजित करण्यात आले. स्वच्छता, आहार, बालकांचा विकास व आरोग्य या विषयांवर मार्गदर्शन देण्यात आले.