भोकरदन: आमदार निवासस्थानी आमदार संतोष पाटील दानवे यांनी घेतला नागरिकांचा जनता दरबार
आज दिनांक 2 ऑगस्ट 2025 वार शनिवार रोजी दुपारी 2 वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी भोकरदन शहरातील आमदार निवासस्थानी भोकरदन व जाफराबाद या दोन्ही तालुक्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबार घेतला यामध्ये त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या लवकरच सोडवल्या जाईल अशी ग्वाही दिली आहे याप्रसंगी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली आहे.