पारशिवनी: चालत्या दुचाकीवर हेल्मेट काढण्याचा निष्काळजी पणा ठरला जीवघेणा!पालोरा मार्गावर दुचाकी झाडावर आदळली; दोन विद्यार्थी गंभीर
पारशिवनी येथुन पालोरा येथे चालत्या दुचाकीवर हेल्मेट काढण्याचा निष्काळजीपणा ठरला जीवघेणा!पालोरा मार्गावर दुचाकी झाडावर आदळली; दोन विद्यार्थी गंभीर जखमी, चालक विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल