🛡️ सुरक्षित बाजारपेठ, सुरक्षित ठाणे!
कापूरबावडी पोलीस ठाणे हद्दीतील व्यापारी, उद्योजक, ज्वेलर्स असोसिएशन व दुकानदारांची बैठक घेऊन आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
📹 CCTV कॅमेरा बसवा
👮 कामगारांचे पोलीस व्हेरिफिकेशन करा
🚨 अलार्म सिस्टम व सुरक्षा रक्षकाची व्यवस्था करा
💰 दुकानात रोख रक्कम ठेवणे टाळा
👀 गर्दीचा गैरफायदा घेणाऱ्यांपासून सावध रहा
💻 सायबर फ्रॉडपासून सतर्क रहा
📷 ‘एक कॅमेरा ठाणे शहरासाठी’ अभियानांतर्गत दुकानासमोरील रस्ता कव्हर होईल अशा पद्धतीने CCTV बसविण्याचे आवाहन.
आपली सुरक्षा — आपली जबाबदारी! 🤝
#ThanePolice #KapurBawdiPolice #ThaneCityPolice #BusinessSafety #CyberSafety #CCTV #EkCameraThaneShaharsathi #FestivalSafety #SafeThane
Thane, Maharashtra | Aug 25, 2026