Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh

रामटेक: जगनाडे चौक रामटेक परिसरात कार व ऑटोच्या धडकेत तीन महिला जखमी

Ramtek, Nagpur | Aug 11, 2026
रामटेक बायपास रोडवर असलेल्या जगनाडे चौक लंबे हनुमान मंदिर परिसरातील बायपास वळणावर एका कार व ऑटो ची धडक होऊन यात ऑटो मधील तीन महिला प्रवासी जखमी झाल्याची घटना 11 ऑगस्टला दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात आटोचे बरेच मोठे नुकसान झाले.
रामटेक: जगनाडे चौक रामटेक परिसरात कार व ऑटोच्या धडकेत तीन महिला जखमी - Ramtek News