Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Patanjali
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
Swachhbharat
North_east_delhi
Nagaland
East_delhi
Tbmuktbharat
North_delhi
West_delhi
Responsiblerailyatri
Notoadulteration
Railinfra4uttarpradesh
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Educationforall
Capacitybuilding
Worldwaterday
���ंतर्राष्ट्रीय_वन_दिवस
Railsafety
No video available

शहादा: म्हसावद येथील शांती नगरात आदिवासी मुलांच्या वस्तीगृहातील कनिष्ठ लिपिकाच्या घरी चोरी, म्हसावद पोलिसांत गुन्हा दाखल

Shahade, Nandurbar | Apr 2, 2024
म्हसावद येथे शांती नगरात शहादा येथील आदिवासी मुलांच्या वस्तीगृहातील कनिष्ठ लिपिक बापू कौतिक धनगर यांच्या घरातून चोरट्यांनी १५ हजार ५०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व १ लाख २५ हजारांची रोकड १८ मार्च रोजी सकाळी ६ ते दिनांक १९ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान चोरून नेली आहे. याप्रकरणी उशिराने १ एप्रिल रोजी म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MORE NEWS