वर्धा: वर्धा जिल्ह्यातील असा एक ध्येयवेडा युवक व स्वतःच्या हाताने तयार करतो गाडगेबाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व शिवाजी महाराज
Wardha, Wardha | Jan 25, 2026 वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील युवक दीपक ढुमणे याला लहानपणापासूनच मूर्ती तयार करण्याचा छंद आहे दिवसभर तो नेहमी त्याच कामात व्यस्त असतो आज 25 जानेवारीला दहा वाजता खूप जास्त प्रमाणात तो मूर्ती बनवण्याच्या कामांमध्ये व्यस्त होता तो दिवसाला दिवस तो स्वतःच्या हाताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे महाराज व शिवाजी महाराज यांच्या मुर्त्या बनवत आहे