Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

वर्धा: वर्ध्यात रंगणार हॉकी कुंभ;देशातील १६ अव्वल हॉकी संघ:पालकमंत्री चषक ऑल इंडिया स्पर्धेचा थरार:माजी खा. सुरेश वाघमारे

Wardha, Wardha | Jan 25, 2026
वर्ध्यात हॉकीचा मोठा थरार रंगणार आहे. गाव-खेड्यातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी वर्ध्यात 'पालकमंत्री चषक' ऑल इंडिया हॉकी स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सर्कस मैदान, रामनगर, वर्धा येथे २६ ते २९ जानेवारी दरम्यान खेळवण्यात येणार आहे या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र,केरळ, हरियाणा, तेलंगणासह देशातील नामांकित १६ संघ. सहभागी होणार आहेत या खेळाचे उद्घाटन वर्धेचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते होईल असे 25 जानेवारी रोजी दुपारी चार वाजत प्रसिद्धीस दिले

MORE NEWS

वर्धा: वर्ध्यात रंगणार हॉकी कुंभ;देशातील १६ अव्वल हॉकी संघ:पालकमंत्री चषक ऑल इंडिया स्पर्धेचा थरार:माजी खा. सुरेश वाघमारे - Wardha News