मौदा: अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन गुमथाळा शिवारात वडोदा पोलिसांनी पकडले
Mauda, Nagpur | Oct 15, 2026 गुप्त माहितीच्या आधारे वडोदा पोलीसांच्या पथकाने गुमथाळा शिवारात नाकाबंदी करण्यात येऊन अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन पकडल्याची घटना घडली.