Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Gujarat
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Rajasthan
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh

चि. विश्वजीत पाटील यांच्या गावदेव पायापडणे कार्यक्रमात लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या समवेतील फोटोने माळशिरस करांचे लक्ष वेधून घेतले....

Karvir, Kolhapur | Jul 10, 2026

MORE NEWS

🚨 अमली पदार्थांविरोधात कोल्हापूर पोलिसांची महत्त्वपूर्ण कारवाई 🚨

कोल्हापूर जिल्ह्यातील १५ पोलीस ठाण्यांतील ६८ गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले गांजा, एमडी, चरस असे एकूण १५५ किलो ४७२ ग्रॅम अमली पदार्थ मा. न्यायालयाच्या आदेशान्वये नशा समितीसमक्ष नष्ट करण्यात आले.

अमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक प्रभावीपणे राबवत नशामुक्त, सुरक्षित आणि जबाबदार समाज घडविण्यासाठी कोल्हापूर पोलीस सातत्याने कटिबद्ध आहेत.

#KolhapurPolice #DrugFreeKolhapur #NashaMuktKolhapur #PoliceAction #AntiDrugDrive #SafeKolhapur

🚨 अमली पदार्थांविरोधात कोल्हापूर पोलिसांची महत्त्वपूर्ण कारवाई 🚨 कोल्हापूर जिल्ह्यातील १५ पोलीस ठाण्यांतील ६८ गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले गांजा, एमडी, चरस असे एकूण १५५ किलो ४७२ ग्रॅम अमली पदार्थ मा. न्यायालयाच्या आदेशान्वये नशा समितीसमक्ष नष्ट करण्यात आले. अमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक प्रभावीपणे राबवत नशामुक्त, सुरक्षित आणि जबाबदार समाज घडविण्यासाठी कोल्हापूर पोलीस सातत्याने कटिबद्ध आहेत. #KolhapurPolice #DrugFreeKolhapur #NashaMuktKolhapur #PoliceAction #AntiDrugDrive #SafeKolhapur

Kolhapur, Maharashtra | Jul 10, 2026

🚨 अन्न सुरक्षा आयुक्तांच्या आदेशानुसार पोलिसांची प्रभावी कारवाई 🚨

जनहित व जनआरोग्याच्या दृष्टीकोनातून जारी करण्यात आलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीअंतर्गत सुगंधित तंबाखू, कच्ची तंबाखू, सुगंधित द्रव्य, मशिनरी व वाहन असा ₹२०,२२,६२६/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सार्वजनिक आरोग्यास बाधा आणणाऱ्या व बेकायदेशीर स्वरूपात सुरू असलेल्या अशा प्रकारच्या व्यवसायांविरोधात कोल्हापूर पोलीस कठोर व सातत्यपूर्ण कारवाई करत आहेत.

#KolhapurPolice #PoliceAction #PublicHealth #AntiTobaccoDrive #LawAndOrder #KolhapurPolice

🚨 अन्न सुरक्षा आयुक्तांच्या आदेशानुसार पोलिसांची प्रभावी कारवाई 🚨 जनहित व जनआरोग्याच्या दृष्टीकोनातून जारी करण्यात आलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीअंतर्गत सुगंधित तंबाखू, कच्ची तंबाखू, सुगंधित द्रव्य, मशिनरी व वाहन असा ₹२०,२२,६२६/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्यास बाधा आणणाऱ्या व बेकायदेशीर स्वरूपात सुरू असलेल्या अशा प्रकारच्या व्यवसायांविरोधात कोल्हापूर पोलीस कठोर व सातत्यपूर्ण कारवाई करत आहेत. #KolhapurPolice #PoliceAction #PublicHealth #AntiTobaccoDrive #LawAndOrder #KolhapurPolice

Kolhapur, Maharashtra | Jul 10, 2026

मुरगुड येथील जांभुळखोरा येथे शेतकऱ्याची विहीर खचली

मुरगुड येथील जांभुळखोरा येथे शेतकऱ्याची विहीर खचली

Karvir, Kolhapur | Jul 10, 2026

चि. विश्वजीत पाटील यांच्या गावदेव पायापडणे कार्यक्रमात लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या समवेतील फोटोने माळशिरस करांचे लक्ष वेधून घेतले.... - Karvir News