₹25 हजारांची ऑफर अन् राहुल गांधींचा कार्यक्रम? भाजपचा ‘VIDEO पुरावा’ . राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमासाठी ‘Gen-Z’ इन्फ्लुएंसर्सना कथितरित्या ₹25 हजारांची ऑफर देण्यात आल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ पुरावा म्हणून सादर करत भाजपने काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. #Marathinews #RahulGandhi #Pune #PuneNews BJP Congress BJPvsCongress GenZ Influencers