राहुल गांधी पुण्याला येऊन तरुणांशी संवाद साधणार आहेत. पण माझ्याकडे जी माहिती आहे त्यामध्ये काँग्रेस नेत्यांच्या द्वारे संचालित जी महाविद्यालय आहेत, त्यातील मुलींच रजिस्ट्रेशन करायचं आणि त्यांनाच तिथे आणायचं अशा पद्धतीचे आदेश आहेत. - मुख्यमंत्री @devendra_fadnavis जी #BJP #Maharashtra