सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पादन वाढवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. 121 गावांतील 141 संस्था दररोज 28,000 लिटर दूध संकलित करतात. पुढील 5 वर्षांत हे उत्पादन 1 लाख लिटर प्रतिदिन करण्याचं उद्दिष्ट आहे.