गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारा ट्रक पकडल्याची घटना घडली. त्यावरून ट्रक जप्त करण्यात आला असुन जनावरें गोरक्षण मध्ये सोडण्यात आले. आरोपीविरुद्ध मौदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास मौदा पोलीस करीत आहेत.