Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana
image
image
image
image
image

अपर मुख्य सचिव श्रीमती मनीषा पाटणकर म्हैसकर यांनी नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या कामकाजाचा तसेच प्रशासकीय अडचणींचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी शासन स्तरावर प्रलंबित प्रस्तावांचा आढावा घेऊन त्यांचा विहित वेळेत प्रभावी पाठपुरावा करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस आयुक्त तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शहरातील पोलिसिंगमधील नाविन्यपूर्ण उपक्रम आणि गुन्हे प्रतिबंधासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे सादरीकरण केले. महिला, बालके आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत मा. पंतप्रधानांनी अपेक्षित केलेले स्मार्ट पोलिसिंग नागपुरात प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वंकष पावले उचलण्याचे आवाहन श्रीमती म्हैसकर यांनी केले. याप्रसंगी उत्कृष्ट तपास करून दोषसिद्धी मिळविणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा तसेच विशेष कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अंमलदारांचा प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला.

137 views | Nagpur, Maharashtra | Jul 16, 2026

MORE NEWS

भोपाल स्टेशन के ये हाल देखे, राजधानी में ये हाल,, #bhopal

भोपाल स्टेशन के ये हाल देखे, राजधानी में ये हाल,, #bhopal

Nagpur Urban, Nagpur | Jul 30, 2026

अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण! 🇮🇳👮‍♂️

नागपूर शहराचे पोलीस आयुक्त, आयपीएस श्री. विश्वास नांगरे पाटील यांच्या शुभहस्ते हवालदार पदावरून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) पदावर पदोन्नती प्राप्त झालेल्या अधिकारी-अंमलदारांच्या पायपिंग सेरेमनीचा दिमाखदार सोहळा संपन्न झाला.

कर्तव्यनिष्ठा, शिस्त, प्रामाणिकपणा आणि उत्कृष्ट सेवाभाव यांची दखल घेत ही पदोन्नती प्रदान करण्यात आली. ही पदोन्नती केवळ पदातील वाढ नसून अधिक जबाबदारी, नेतृत्व आणि जनसेवेप्रती असलेल्या समर्पणाची गौरवशाली पोचपावती आहे.

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) पदावर पदोन्नती प्राप्त झालेल्या सर्व अधिकारी-अंमलदारांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि यशस्वी सेवेसाठी हार्दिक शुभेच्छा.

“कर्तव्य हाच धर्म, जनसेवा हाच ध्यास.”

जय हिंद! 🇮🇳

अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण! 🇮🇳👮‍♂️ नागपूर शहराचे पोलीस आयुक्त, आयपीएस श्री. विश्वास नांगरे पाटील यांच्या शुभहस्ते हवालदार पदावरून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) पदावर पदोन्नती प्राप्त झालेल्या अधिकारी-अंमलदारांच्या पायपिंग सेरेमनीचा दिमाखदार सोहळा संपन्न झाला. कर्तव्यनिष्ठा, शिस्त, प्रामाणिकपणा आणि उत्कृष्ट सेवाभाव यांची दखल घेत ही पदोन्नती प्रदान करण्यात आली. ही पदोन्नती केवळ पदातील वाढ नसून अधिक जबाबदारी, नेतृत्व आणि जनसेवेप्रती असलेल्या समर्पणाची गौरवशाली पोचपावती आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) पदावर पदोन्नती प्राप्त झालेल्या सर्व अधिकारी-अंमलदारांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि यशस्वी सेवेसाठी हार्दिक शुभेच्छा. “कर्तव्य हाच धर्म, जनसेवा हाच ध्यास.” जय हिंद! 🇮🇳

Nagpur, Maharashtra | Jul 30, 2026

After rain, heavy traffic jam

#nagpur #trafic #nagpurnews #बातम्या #video

After rain, heavy traffic jam #nagpur #trafic #nagpurnews #बातम्या #video

Nagpur Urban, Nagpur | Jul 29, 2026