दिवंगत ज्ञानेश्वर झोल यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली.
ए.पी.आय. ज्ञानेश्वर झोल यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमास नागपूर शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
यावेळी मा. विश्वास नांगरे पाटील, पोलीस आयुक्त, नागपूर शहर, मा. नवीनचंद्र रेड्डी, सह-पोलीस आयुक्त, नागपूर, मा. राजेंद्र दाभाडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), नागपूर शहर, मा. दीपक अग्रवाल व मा. रमेश धुमाळ, पोलीस उपायुक्त, नागपूर शहर तसेच मा. सुनीता मेश्राम, सहाय्यक पोलीस आयुक्त, कल्याण शाखा यांची प्रमुख उपस्थिती होती.
“कर्तव्यनिष्ठ सेवेतून उमटलेला ठसा सदैव स्मरणात राहील.”
ए.पी.आय. ज्ञानेश्वर झोल यांच्या पवित्र स्मृतींना शतशः नमन. 🙏🕯️
#nagpurpolice #API Dnyaneshwarzol #bhawpurna_shradhanjali😔😔 #MaharashtraPolice