Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

उमरेड: मकरधोकडा डॅमवर पर्यटकांचा राडा; दोन गटांत फिल्मी स्टाईल हाणामारी

Umred, Nagpur | Aug 3, 2026
उमरेड तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या **मकरधोकडा डॅम** येथे रविवारच्या सुट्टीमुळे पर्यटकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. मात्र, आनंदाच्या वातावरणात विघ्न येत याच गर्दीत किरकोळ कारणावरून **दोन गटांमध्ये तुफान हाणामारी** झाल्याची घटना घडली आहे. या फिल्मी स्टाईल हाणामारीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.रविवार असल्याने नागपूरसह आसपासच्या परिसरातील शेकडो नागरिक मकरधोकडा डॅमवर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पोहोचले होते.