Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
India
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim

भाजप नेत्याकडून सैन्य दलाचा सातत्याने अपमान -हर्षवर्धन सपकाळ

आज दिनांक 16 मे 2025 वेळ सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटांच्या सुमारास महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष यांनी सैन्य दलाचा सातत्याने अपमान करणाऱ्या मध्य प्रदेशातील मंत्री व उपमुख्यमंत्री या वाचाळविर प्रकरणी माफी मागावी अशी मागणी केली