स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक या कशा स्वरूपात लढल्या पाहिजे या संदर्भामध्ये दोन्ही पक्षांच्या आपापल्या भूमिका आहेत
स्थानिक स्वराज्य संस्था या कशा स्वरूपात लढल्या पाहिजे या संदर्भामध्ये दोन्ही पक्षांच्या आपापल्या भूमिका आहेत आणि त्या स्वरूपाच्याही आहेत आणि स्थानिक पातळीवर हा अधिकार आघाड्याचा दिलेला आहे सविनय याबाबत आदरणीय उद्धवजींना आम्ही आमचा निर्णय जो आहे तो सांगितला आणि त्यांनी देखील या निर्णयाचा स्वागत करत असताना हे देखील स्थानिक पदाधिकाऱ्यांची याबाबत चर्चा करत असल्याचा विषय शिवसेनेच्या अंतर्गत देखील सुरू आहे ही घडून आणण्याच्या अनुषंगाने परिस्थिती आहे