आज दिनांक 16 मे 2025 वेळ सायंकाळी चार वाजून दहा मिनिटांच्या सुमारास दक्षिण मुंबईमध्ये भाजपकडून तुर्कीस्तान विरोधात आंदोलन यावेळी जोरदार घोषणाबाजी तुर्कीस्तान विरोधात करण्यात आली हुरेरम बकलावा रेस्टॉरंट बाहेर हे आंदोलन भाजपा उपाध्यक्ष कमलाकर दळवी यांच्या नेतृत्वात करण्यात आले.