आज दिनांक 16 मे 2025 वेळ सायंकाळी चार वाजताच्या सुमारास उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि देशाच्या विरोधात काम करणाऱ्या तुर्की सारख्या देशातील काही संस्थांनी देश सोडला आहे अशा लोकांनी देश महाराष्ट्र सोडायला कोणतीही हरकत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे