गटारातील अर्क असे संबंधित लेखकाला नाव शोभून दिसले असते -चित्रा वाघ
आज दिनांक 16 मे 2025 वेळ दुपारी 2 वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकावर टीका सत्ताधारी पक्षाकडून केली जात असताना भाजप आमदार चित्रा वाघ यांनीही संबंधित लेखकाला गटारातील अर्क असे नाव शोभून दिसले असते अशी अप्रत्यक्ष टीका चित्रा वाघ यांनी केली