जळगाव लाईव्ह न्यूज । मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील जळगाव ते म्हसावद दरम्यान ८ सप्टेंबर रोजी १२ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून काहींच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive