नेर: केळापूरहून परतताना भीषण अपघात, 2 तरुणांचा जागीच मृत्यू
Ner, Yavatmal | Oct 20, 2026 केळापूरहून देवदर्शन करून परतताना यवतमाळजवळ दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.