पारशिवनी: तिसऱ्या आउटररिंगरोडसाठी बोरी येथील जमिनीच्या मोजणीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध.एसडीओ, तहसीलदार व एनएमआरडी अधिकाऱ्यांसमोर
तिसऱ्या आउटररिंगरोडसाठी बोरी ( पारशिवनी)येथील जमिनीच्या मोजणीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध.एसडीओ, तहसीलदार व एनएमआरडी अधिकाऱ्यांसमोर शेतकरी संघर्ष समितीचा जोरदार निषेध; शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक