हिंगणघाट: ताडगाव गावाजवळील पूल धोकादायक झाला असून तातडीने दुरूस्ती करा : माजी सरपंच विनायक श्रीरामे #jansamasya
जिल्हाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या ताडगाव गावाजवळील पुल अतिशय धोकादायक झाला असून केव्हा पुल कोसळून गावाचा सुटेल याचा नेम राहिला नाही तरी या पुलाची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी माजी सरपंच विनायक श्रीरामे यांनी केले आहे.मंगरूळ ताडगाव मार्गावर ताडगाव गावाजवळील जुना पुल असून हा पुल खचत चालला आहे.यामुळे याठिकाणी केव्हा काय होईल याचा नेम राहिला नाही.सध्या पाऊस कमी असतांना सुद्धा हा पुल खचत चालला आहे.यामुळे पावसाळ्याच्या दिवसात हा पुल खचून वाहून जाण्याची भीती गावातील नागरीकांमध्ये निर्मा