हिंगणघाट: शहर पोलीस ठाण्याच्या डिबी पथकाचे दारू विक्रेत्यांवर धाडसत्र, दोन ठिकाणांवरून १ लाख ९७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
Hinganghat, Wardha | Jul 16, 2025
हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या डिबी पथकाने अवैध दारू विक्री विरोधात दोन ठिकाणी धडक कारवाई करीत १ लाख ९७ हजार रुपये किमतीचा...