हिंगणघाट: शेतकऱ्यांना जमिन गडपणाऱ्या सावकारावर कठोर कारवाई करण्याची आमदार समिर कुणावार यांची विधानसभेत मागणी
Hinganghat, Wardha | Jul 16, 2025
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार समिर कुणावार यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना सावकारी...