Public App Logo
Jansamasya
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Jajpur
���ोधपुर

हिंगणघाट: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हिंगणघाट येथे दिवसा घरफोडी करणाऱ्या २ चोरट्याला ठोकल्या बेड्या

Hinganghat, Wardha | Jul 16, 2025
हिंगणघाट शहरात दिवसा घरफोडी करणाऱ्या चोरट्याला वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून त्याच्याकडून ८६ हजार ५५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. हिगंणघाट परीसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पेट्रोलींग करीत असतांना रेल्वे स्टेशन परिसरात दोन ईसम संशयीतरित्या फिरतांना आढळून आले त्यांना नाव विचारले असता त्यांनी अतुल राजु कांबळे व चाहत रमेश जुमणाके रा. इंदिरा नगर वार्ड पांढरकवडा यवतमाळ, असे सांगीतले यावेळी पोलिसांनी दोघांना अटक केली

MORE NEWS