हिंगणघाट: क्षयरोग निमृलणासाठी ठोस उपाययोजना करण्याची मुंबई येथे अधिवेशनात आमदार समिर कुणावार यांची मागणी
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार समिरभाऊ कुणावार यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात १ जुलै रोजी ३ वाजता लक्षवेधी मध्ये क्षय रोगाचा वाढती संख्या लक्षात घेऊन सभागृहात चिंता व्यक्त करीत क्षय रोग निमृलणासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मार्फत क्षयरोग मुक्त अभियान राबविण्याची मागणी केली आहे.