Public App Logo
Jansamasya
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Biharnews
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Meerut
Fire
Jhansi

हिंगणघाट: विधानसभा मतदारसंघाचे आमदार समिर कुणावार यांची मुंबई येथील पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्षपदी निवड

Hinganghat, Wardha | Jun 30, 2025
मुंबई येथे आज ३० जुन पासुन सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनासाठी हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट संसदपटू आमदार समिरभाऊ कुणावार यांची ११ वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वैकर यांनी तालिका अध्यक्षपदी निवड केली आहे.कुणावार यांची आतापर्यंत तिसऱ्यांदा तालिका अध्यक्षपदी निवड झाली आहे.याबाद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

MORE NEWS