Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
India
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim

हिंगणघाट: गांजाची विक्री करीता वाहतुक करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात: राष्ट्रीय महामार्गावरील मोठा मारोती मंदिराजवळ कारवाई

Hinganghat, Wardha | Jul 1, 2025
हिंगणघाट शहरातील नागपूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील मोठा मारोती मंदिराजवळ वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने नाकाबंदी करून गांजाची विक्री करीता वाहतुक करणाऱ्या दोघांना अटक करून त्यांच्या ताब्यातून १ लाख ५० हजार ९९० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.प्राप्त माहितीनुसार वर्धा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गांजाची विक्री करीता वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळताच पथकाने कारवाई करीत दोघांना अटक केली.

MORE NEWS