जळगाव लाईव्ह न्यूज । MPSC पेपरफुटीच्या निषेधार्थ जळगावात विद्यार्थ्यांचा आक्रोश पाहायला मिळाला आहे. MPSC अध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांना तातडीने पदावरून हटविण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी MPSCच्या विद्यार्थ्यांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढला.
#jalgaon #jalgaonlivenews #mpsc