🚔🔥 नवरात्रीचा दुर्गावतार — जळगाव पोलीस! 🙏🏻💃
गरबा हा आनंदाचा उत्सव आहे, मुलींना त्रास देण्याचा नाही! 🚫
महिलांची छेडछाड करणाऱ्यांनो, लक्षात ठेवा… महिला सुरक्षा ही केवळ जबाबदारी नाही, तर समाजाचं कर्तव्य आहे! 🛡️👮🏻♀️
महिला पोलिसांची दमदार एन्ट्री आणि मुलींच्या सुरक्षिततेचा ठाम संदेश! 🔥❤️
🙏🏻 देवीची पूजा करा, स्त्रीचा सन्मान करा!
🚨 महिलांना त्रास होत असल्यास त्वरित पोलिसांची मदत घ्या.
📞 आपत्कालीन मदतीसाठी 112
👮🏻♀️ जळगाव पोलीस — महिलांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर! 🚔❤️
Jalgaon, Maharashtra | Oct 15, 2026