🏆 ३७ वी जळगाव जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६ – समारोप व बक्षीस वितरण समारंभ संपन्न!
जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित ३७ व्या जळगाव जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.
या प्रसंगी जिल्हाधिकारी मा. श्री. रोहन घुगे यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्यासह विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.
खेळातून शिस्त, एकता, सांघिक भावना आणि खिलाडूवृत्तीला प्रोत्साहन देणारा हा सोहळा उत्साहात पार पडला. 🏅
🚔 जळगाव जिल्हा पोलीस — सदैव तत्पर!
#जळगावजिल्हापोलीस #क्रीडास्पर्धा२०२६ #JalgaonPolice #PoliceSports2026
1.6k views | Jalgaon, Maharashtra | Oct 19, 2026