मुंबई उपनगर: मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेतून शेतकऱ्यांना बारमाही संपर्क सुविधा
राज्यातील शेतकऱ्यांसाठी 'मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना – शेत सेतू : महापाणंद गतीशक्ती' अभियान सुरू. डिजिटल मॅपिंग, मोबाइल ॲपद्वारे तक्रारी आणि सार्वजनिक पोर्टलवरील रस्त्यांचा डेटा यामुळे शेतकऱ्यांना संपर्क सुविधा सुधारण्याचा उद्दिष्ट.