मुंबई उपनगर: गणेशोत्सवात 'लोकसंवाद-२०२६'तून शासनाच्या योजनांची थेट माहिती
१६ ते २४ सप्टेंबर २०२६ दरम्यान राज्यभर गणेश मंडळांवर 'लोकसंवाद-२०२६' या उपक्रमाद्वारे शासनाच्या योजनांची थेट माहिती व मार्गदर्शन दिले जाणार आहे. कृषी, शिक्षण, महिला बचत गट, आरोग्य योजना यांसह विविध विषयांवर नागरिकांपर्यंत संवाद साधला जाणार आहे.