मुंबई उपनगर: गौणखनिज प्रशासनासाठी महत्त्वाची डिजिटल प्रणाली 'महाखनिज 2.0'ची सुरूवात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल विभागाच्या 'महाखनिज 2.0' डिजिटल प्रणालीचे मंत्रिमंडळ बैठकीत लोकार्पण केले. ही प्रणाली गौणखनिज प्रशासनात पारदर्शकता, कार्यक्षमता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी तयार करण्यात आली आहे.