मौदा: अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या 2 आरोपीविरुद्ध अरोली पोलीसात गुन्हा दाखल
Mauda, Nagpur | Oct 24, 2026 अरोली पोलिसांचे पथक गस्तीवर असतांना सार्वजनिक ठिकाणी चिलमीत अंमली पदार्थ भरुन सेवन करणाऱ्या 2 आरोपीस ताब्यात घेऊन अरोली पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना घडली.