नागपूर शहर पोलीस दलातील पोलीस अंमलदारांना पदोन्नती मिळाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमास
मा. श्री. नविनचंद्र रेड्डी, सह पोलीस आयुक्त, नागपूर शहर आणि मा. श्री. राहुल माखनीकर, पोलीस उपायुक्त,
मुख्यालय, नागपूर शहर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमात पदोन्नती प्राप्त झालेल्या खालील पोलीस अंमलदारांचे
अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
पदोन्नती प्राप्त पोलीस अंमलदार :
1. राजेंद्र जिवलगराव निबाळकर
2. संतोष रामसुंदर पांडे
3. प्रमोद शंकरराव इंगळे
4. दिलीप नागराव ठाकरे
5. योगेश रमेश येसूर
6. प्रमोद वामनराव धोटे
7. देवेंद्र मोतीरामजी शेंद्रे
8. जितेंद्र सदानंद घरडे
9. प्रकाश गजाननराव मुसळे
10. हफीज बशीर शेख
11. सचिन राजेंद्रसिंग ठाकूर
12. विवेक केवलदास पाटील
13. सुनील जयराव कडू
14. कुणाल सुधाकर हिवरकर
15. देवकिसन नामदेव राठोड
16. प्रमोद सदाशिव झाडे
17. भूपेंद्र स्वामीनाथ यादव
18. प्रवीण विनायक मस्कर
19. रामू गोकुळ केतकर
20. अविनाश हेमकांत मिश्रा
21. रोशन अरुणराव मानकर
22. मिथील हैबतराव खडसे
23. अरविंद श्रावण रेवतकर
24. कृष्णा मारोतराव पडोळे
25. अभिजीत परसरामजी लुटे
26. निलेश कमलाकर गायकवाड
27. विजयकुमार ओंकारनाथ मिश्रा
सर्व पदोन्नती प्राप्त अंमलदारांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐 पुढील सेवाकाळासाठी हार्दिक शुभेच्छा!
नागपूर शहर पोलीस 🚔
#NagpurCityPolice #PromotionCeremony #PolicePromotion #NagpurPolice #पदोन्नती #नागपूरशहरपोलीस
Nagpur, Maharashtra | Oct 31, 2026