📍 गुंजोटी | ता. उमरगा
आमदार बसवराज पाटील यांनी
गुंजोटी, ता. उमरगा येथील हजरत हाजी सय्यद मुन्नवर रहेमतुल्ला अलैह दर्गा शरीफ यांच्या ६२४ व्या उरूस मुबारक निमित्त दर्गा शरीफ येथे जाऊन दर्शन घेतले.
यावेळी उरूस कमिटीचे अध्यक्ष इरफान हमीद मुजावर, संयोजक मुनाफ काझी तसेच कमिटीचे सदस्य मोहिद्दीन मुजावर, तक्की मुजावर, अश्फाक मुजावर, जुबेर काझी, रहीम मुजावर, हरून मुजावर, मस्जिद मुजावर, इस्माईल मुजावर, बाबूमिया मुजावर, गौस मुजावर, इमरान मुजावर आदींच्या हस्ते सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी श्रमजीवी शिक्षण संस्थेचे सरचिटणीस रामकृष्ण पंत खरोसेकर, विठ्ठल साई साखर कारखान्याचे संचालक विठ्ठलराव बदोले, अनुसूचित जाती मोर्चाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष दिलीप भालेराव, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश आष्टे, माजी नगराध्यक्ष रशीद शेख, पप्पू उर्फ अनिल सगर, धनराज दिगंबरे, सदानंद पाटील यांचेही स्वागत करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच शंकरराव पाटील, माजी जि. प. सदस्य रवींद्र ढंगे, ही उपस्थित होते.
Latur, Latur | Aug 17, 2026